Dvorak Keyboard Layout म्हणजे काय? एक आठवडा Try केल्यावर माझा अनुभव

Dvorak Keyboard Layout म्हणजे काय? एक आठवडा Try केल्यावर माझा अनुभव

Dvorak Layout एक आठवडा Try केला — Honestly सांगतो काय झालं Mahayoddha.in वर QWERTY history article लिहिल्यावर एक comment आला — “Dvorak try केलास का कधी?”Dvorak Keyboard Layout. नाही केला होतो. Articles मध्ये लिहिलं होतं Dvorak faster आहे, scientific design आहे, पण actually use केला नव्हतो. त्यामुळे ठरवलं — एक आठवडा seriously try करतो. हा … Read more