Numpad Not Working: Keyboard वर Numbers Type होत नाहीत? हे सोपे उपाय करून बघा

Numpad Not Working: Keyboard वर Numbers Type होत नाहीत? हे सोपे उपाय करून बघा

Numpad वर numbers येत नव्हते — कारण इतकं simple होतं की हसू आलं सहा महिन्यांपूर्वी एक मित्र फोन केला. “भाऊ, keyboard खराब झाला. Numbers दाबतो तर cursor पळतो. नवीन घ्यायचा का?” विचारलं — “Num Lock light ON आहे का?” दहा seconds silence. मग — “अरे, बंद आहे. ON केलं, झालं.” फोन ठेवल्यावर मला हसू आलं … Read more