Zebronics Zeb-Companion 500 Review: Budget Wireless Keyboard-Mouse Combo खरंच Worth It आहे का?
Zebronics Zeb-Companion 500 Review — ₹७०० च्या Wireless Set ने काय Expect करायचं आणि काय नाही Office मध्ये एक colleague होता — नवीन laptop घेतला, keyboard-mouse combo हवं होतं. Budget ₹७०० ते ₩८५०. “Wireless हवं, silent हवं, budget कमी आहे” — हे तीन requirements होत्या. Zebronics Zeb-Companion 500 suggest केला. घेतला. तीन महिने वापरला. मग … Read more