Linear vs Tactile vs Clicky Switches: तुमच्यासाठी कोणता Mechanical Keyboard Switch बेस्ट?

Linear vs Tactile vs Clicky Switches

तीन Switches Try केले — कोणता ठेवला आणि कोणता परत केला Mechanical keyboard घेण्याआधी एक problem होतं — कोणता switch घ्यायचा? Linear vs Tactile vs Clicky Switches. Online सगळे सांगतात “Blue switch best आहे typing साठी,” “Red switch gaming साठी,” “Brown switch balanced आहे.” पण हे वाचून नक्की कळत नाही — actual feel कसा असतो. … Read more