Keyboard Button Stuck Problem: एक बटण अडकलंय? नवीन घेण्याआधी हे उपाय करून बघा
माझ्या keyboard चं “A” बटण एक दिवस अचानक अडकायला लागलं. दाबलं की खाली जायचं, पण वर यायला उशीर व्हायचा. कधी कधी तर “aaaa” असं तीन-चार वेळा type व्हायचं एकाच press मध्ये. Coding करताना variables मध्ये extra “a” यायचं, messages मध्ये words weird दिसायचे. लहान गोष्ट वाटते, पण प्रत्येक वेळी backspace दाबायला लागलं की चिडचिड व्हायची. … Read more