Chrome Keyboard Shortcuts: Research Fast करण्यासाठी Hidden Features आणि Useful Keys
Chrome मध्ये फक्त Tab Shortcuts नाही — हे Hidden Features माहीत असले तर Research Speed खरंच वाढते Mahayoddha.in वर Top 50 Shortcuts article मध्ये browser shortcuts cover केले आहेत — Ctrl+T, Ctrl+W, Ctrl+Shift+T, Ctrl+Tab. हे माहीत असतीलच. पण Chrome मध्ये बरेच features आहेत जे बहुतेक लोक वापरत नाहीत — Tab Groups, Reading List, Quick Search, … Read more