Keyboard Driver Update म्हणजे काय? कधी गरज असते आणि कसे अपडेट करावे?
सहा महिन्यांपूर्वी एक weird situation झाली. Windows update झाल्यानंतर keyboard च्या कुठल्याही key ने कुठलाही response येईना. Mouse चालत होता, PC चालू होता, पण keyboard completely dead वाटत होता. Keyboard Driver Update . पहिला विचार आला — keyboard खराब झाला. मग दुसरा विचार — service center ला न्यायचं. पण आधी एक गोष्ट try केली. Device … Read more